शासन निर्देशानुसार दि. २०.१०.२०२१ पासून ऑफलाईन पद्धतीने तासिकांना सुरुवात होत आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून तासिकांना उपस्थित रहावे. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी Online पद्धतीने शिक्षण सुरु असणार आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले लासिकरण पूर्ण करून घ्यावे.