COVID 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य काळजी घ्या.. (Please Click Here)
१) सार्वजनिक ठिकाणी मास्क्चा वापर अवश्य करा. एकदा वापरावयाचे मास्क वापरून झाल्यावर झाकण असलेल्या डस्टबीन मध्येच टाका. इतर प्रकारचे मास्क वापरून झाल्यानंतर साबणाने व्यवस्थित निर्जंतुक करा.
२) हात सॅनिटायझर/ साबण लावून स्वच्छ धुवा.
३) सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी सहा फुटांचे अंतर अवश्य पाळा.
कोणतीही वस्तू, टेबल, काउंटर, जिन्याचे कठडे, दरवाज्याच्या कड्या, इतरांची वाहने इत्यादी वस्तूंना स्पर्श करणे टाळा.
४) नाक, तोंड, डोळे, केस, चेहरा यांना नकळत होणारा स्पर्श टाळा.
५) आपल्या परिवारातील ज्येष्ठ आणि दहा वर्षांखालील बालकांची विशेष काळजी घ्या.
६) प्रतिकार शक्ती टिकण्यासाठी सकस आहार घ्या आणि योगासने प्राणायाम करा.
७) शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करा.