सर्व सन्मानीय पालक व विद्यार्थी
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये आपणा सर्वांचे स्वागत !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्नित भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई स्वा. सावरकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बीड येथे शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी (Registration ) सुरू झाली आहे.
ऑनलाइन नोंदणी (Registration) आणि प्रवेशा (Admission) प्रक्रिया
1. नोंदणी (Registration) साठी ची link वापरून आधी नोंदणी पूर्ण करावी.
https://forms.gle/zZ3BwnapsCZzWxSN7
ऑनलाईन प्रवेशासाठी आवश्यक पूर्वतयारी
1. ई मेल आयडी
2. मोबाईल क्रमांक (कायम स्वरूपी)
3. स्कॅन केलेला पासपोर्ट फोटो
4. स्कॅन केलेली विद्यार्थ्याची स्वाक्षरी
5. बँकेचे खात्याचे विवरण (खाते क्रमांक आणि संबंधित बँकेचा IFSC क्रमांक)
6. आधार कार्ड क्रमांक
7. निवासाचा पूर्ण पत्ता आणि जन्मतारीख (आधार अथवा PAN कार्ड)
2. त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले प्रोफाईल पूर्ण भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
http://bamuaoa.digitaluniversity.ac/
* या लिंक मध्ये माहिती भरण्या पूर्वी वर दिलेली सर्व माहिती एकत्रित करून ठेवावी.
* नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी/प्रथम वर्षास प्रवेश घेणाऱ्यांनी New Login create करून नंतर माहिती भरावी.
* द्वितीय व तृतीय वर्षा साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला PRN क्रमांक वापरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
3. प्रवेश प्रक्रिया कशी करावी यासाठी सोबत दिलेली व्हिडिओ लिंक आपणास उपयुक्त होइल.
http://bamuaoa.digitaluniversity.ac/esuvidha/instructionFinal/OAHelpVideo.html
4. Online प्रवेश पूर्ण झाल्यानंतर submit केलेल्या फॉर्म ची printout (hard copy)मूळ कागदपत्रे व सत्यप्रत स्वसाक्षांकित करून महाविद्यालयाच्या प्रवेश समिती मध्ये जमा करून प्रवेश पूर्ण करावा.
*प्रवेश अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
1. TC मूळ प्रत आणि एक स्वसाक्षांकित सत्यप्रत
2. 12 वी गुणपत्रक (दोन स्वसाक्षांकित सत्यप्रती)
3. 10 वी गुणपत्रिका (एक स्वसाक्षांकित सत्यप्रत)
4. आधार कार्ड (एक स्वसाक्षांकित सत्यप्रत)
5. बँक पासबुक (एक स्वसाक्षांकित सत्यप्रत)
6. जातीचे प्रमाण पत्र (एक स्वसाक्षांकित सत्यप्रत)
7. पासपोर्ट साईज रंगीत फोटो (5)
5. खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रवेश शुल्क अथवा इतर मार्गदर्शना साठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
प्राचार्य
डॉ. एस. जी. शिरोडकर
संपर्क:
डॉ. पांगरकर सी,. बी.- 9422709932 (प्रवेश समिती)
डॉ. सोनवणे आर.टी. – 9420798075 (कला)
डॉ बारटक्के के.व्ही. – 9890116704 (विज्ञान)
प्रा. खंडागळे आर.टी. – 9028981126 (वाणिज्य)
डॉ. तालखेडकर पी.वाय. – 9834906181 (अधिक्षक)